{
  "village_code": "272600020322260000",
  "village_name": "जवळेकडलग",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16293,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:34:31Z",
  "surveys": [
    "117/6",
    "252/3",
    "76/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nसहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड घुलेवाडी करिता विशेष वसुली अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.रिकव्हरी/ एस.आर.ओ 156/44/155/2026 दि.28/08/2026 प्रमाणे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड घुलेवाडी या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) लक्ष्मण सिताराम कवडे यांचेकडून थकबाकी र.रु.3061445/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे मौजे जवळेकडलग येथील स.नं. 252/3 क्षे. 2.25 हे.आर व कर्जदार यांचे जामीनदार सुभाष रामभाऊ कडलग यांचे मौजे जवळेकडलग येथील स. नं. 117/6 क्षे. 0.21 हे.आर व स.नं. 76/5 क्षे. 0.92 हे.आर, या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड घुलेवाडी यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nमे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश. जा.क्र.रिकव्हरी/ एस.आर.ओ 156/44/155/2026 दि.28/08/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "दहिफळे लक्ष्मण रामदास"
}
