{
  "village_code": "272600020322260000",
  "village_name": "जवळेकडलग",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16301,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:38:14Z",
  "surveys": [
    "166/56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nहक्कसोड लिहून देणार: अनिता विकास कडलग, यांनी\nहक्कसोड लिहून घेणार: अविनाश अशोक देशमुख, अभय अशोक देशमुख, यांना\nमौजे जवळेकडलग येथील सर्व्हे नं.166/56 क्षेत्र 0.99.00 हे.आर चौ.मी. व पो.ख. 0.21.00 हे.आर चौ.मी. आकार 1.80 रु.पै. या मिळकती वरील लिहून देणार यांचा हिस्सा सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 7175/2026 दि. 23/10/2026 रोजी विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले.सबब हक्कसोड लिहून देणार यांचे नाव गाव नमुना नं.7/12 चे अधिकार अभिलेखातून कमी केले असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "दहिफळे लक्ष्मण रामदास"
}
