{
  "village_code": "272600020322260000",
  "village_name": "जवळेकडलग",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 16306,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:32:30Z",
  "surveys": [
    "133/2",
    "133/3",
    "283/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nमा. उपविभागीय अधिकारी साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्रमांक क्रं. डेस्क.3/एलएनडी/9907418/2026 दिनांक 22/10/2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसुल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम 1968 व महाराष्ट्र जमीन महसुल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम 2018 अन्वये सुधारित नियम 2 (2) अन्वये मौजे जवळेकडलग ता.संगमनेर येथील पुढील सर्व्हे / गट क्रमांक यांचे पोटखराबा वर्ग (अ) मधील क्षेत्र लागवडीखाली आणलेने त्यास अतिरिक्त आकारणी निश्चित करून 7/12 उताऱ्यावरील पोटखराबा वर्ग (अ) क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात रुपांतरीत केले त्याचा तपशील पुढीलप्रमाणे.\n1] स.नं. /गट नं. 133/2 सद्यस्थितीनुसार लागवडीखालील क्षे. 0.97.00 हे.आर पो.ख. वर्ग (अ) क्षे.0.14.00 हे.आर आकार 3.60 रु.पै. उमेश उल्हास कडलग व इतर यांचे हिश्याचे लागवडीखाली आणलेले पो.ख. वर्ग (अ) क्षे. 0.14.00 हे.आर., दुरुस्तीनुसार लागवडीखालील क्षे. 1.11.00 हे.आर व पो.ख. वर्ग (अ) क्षे.0.00.00 हे.आर आकार 5.00 रु.पै.\n2] स.नं. /गट नं. 133/3 सद्यस्थितीनुसार लागवडीखालील क्षे. 0.97.00 हे.आर पो.ख. वर्ग (अ) क्षे.0.13.00 हे.आर आकार 3.60 रु.पै. विलास किसन कडलग यांचे हिश्याचे लागवडीखाली आणलेले पो.ख. वर्ग (अ) क्षे. 0.13.00 हे.आर., दुरुस्तीनुसार लागवडीखालील क्षे. 1.10.00 हे.आर व पो.ख. वर्ग (अ) क्षे.0.00.00 हे.आर आकार 5.00 रु.पै.\n3] स.नं. /गट नं. 283/6 सद्यस्थितीनुसार लागवडीखालील क्षे. 1.52.00 हे.आर पो.ख. वर्ग (अ) क्षे.1.01.00 हे.आर आकार 2.40 रु.पै. गोरक्षनाथ किसनराव कडलग यांचे हिश्याचे लागवडीखाली आणलेले पो.ख. वर्ग (अ) क्षे. 0.46.00 हे.आर., दुरुस्तीनुसार लागवडीखालील क्षे. 1.98.00 हे.आर व पो.ख. वर्ग (अ) क्षे.0.55.00 हे.आर आकार 3.40 रु.पै.\nमा. उपविभागीय अधिकारी साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्रमांक क्रं. डेस्क.3/एलएनडी/9907418/2026 दिनांक 22/10/2026 चे आदेशानुसार क्षेत्र व आकार दुरुस्तीची नोंद केली असे.",
  "talathi": "दहिफळे लक्ष्मण रामदास"
}
