{
  "village_code": "272600020322270000",
  "village_name": "निमगांव भोजापूर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2583,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:43:57Z",
  "surveys": [
    "203/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nनोंदीचा प्रकार : हक्कसोड\nहक्कसोड लिहून देणार: 1. कै. शांताबाई नथु उर्फ नाथु सोनावणे-मयत वारस 1 अ) गणपत नथु उर्फ नाथु सोनवणे, 2. कै. शांताबाई नथु उर्फ नाथु सोनावणे-मयत वारस 1ब) कै.आण्णा नथु उर्फ नाथु सोनवणे –मयत- वारस- अजित आण्णा सोनवणे, 3. अनुसया उर्फ सुमन कारभारी थोरात, यांनी\nहक्कसोड लिहून घेणार: दगडु नाना कडलग, यांना\nमौजे निमगाव भोजापुर येथील गट/सर्व्हे नं.203/1 क्षेत्र 0.07.00 हे.आर चौ.मी. आकार 0.35 रु.पै.या मिळकतीमधील देणार नं. 1अ, 1ब व नं.2 यांचा संपूर्ण अविभक्त हिस्सा सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 6501/2026 दि. 23/09/2026 रोजी विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले.सबब हक्कसोड लिहून देणार यांचे नाव गाव नमुना नं.7/12 चे इतर अधिकारातून कमी केले असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "संतोष गजरु जाधव"
}
