{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26228,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-07-30",
  "objection_until": "2026-08-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:46Z",
  "surveys": [
    "10/2",
    "10/3",
    "10/8",
    "8/1",
    "8/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30-07-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-07-2026\nनोंदीचा प्रकार :- इसार पावती\nलिहुन देणार :- 1)विलास माधवराव बेलापूरकर, 2)संमतीदार अस्मिता विलास बेलापूरकर, 3)संमतीदार तपन विलास बेलापूरकर, 4)संमतीदार वैष्णवी विलास बेलापूरकर यांचे मौजे गुंजाळवाडी येथील गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 10/2 क्षेत्र 0.58 हे.आर पो.ख. 0.02 हे.आर आकार 2.30 रु.पै., गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 10/3 क्षेत्र 1.14 हे.आर पो.ख. 0.05 हे.आर आकार 4.70 रु.पै., गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 10/8 क्षेत्र 0.73 हे.आर आकार 3.15 रु.पै., गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 8/1 क्षेत्र 0.91 हे.आर आकार 3.55 रु.पै., गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 8/2 क्षेत्र 1.05 हे.आर आकार 4.15 रु.पै. या एकूण मिळतीत एकूण 5 हिस्से असून त्यातील माधवराव यांचा 1/5 हिस्सा आहे माधवराव यांना लिहून देणार हे वारस आहे. माधवरावचे वारसांपैकी विलास माधवराव बेलापूरकर यांनी त्यांचा असलेला अविभक्त संपूर्ण हिश्याचे क्षेत्र 1/4 क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :- 1)बाळासाहेब रेवजी गुंजाळ, 2)प्रदीप जयराम मिलानी, 3)प्रवीण तान्हाजी वर्पे, 4)संतोष मधुकर कोळपकर, 5)दिपक श्रीनिवास जाजू यांना सह दुय्यम निबंध‍क संगमनेर यांचे कडील इसार पावती दस्‍त क्रमांक 2945/2025 दिनांक 17/06/2025 प्रमाणे रक्‍कम रूपये 6000000/- घेउन इसार पावती करुन दिली. सबब इसार पावती करुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर अधिकारात दाखल केले.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
