{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26477,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:46Z",
  "surveys": [
    "157/127",
    "157/130",
    "157/149",
    "157/150",
    "157/151",
    "158/6",
    "161/5",
    "161/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार :- एच.डी. एफ.सी बँक ली.\nगहाणखत लिहुन देणार :- 1)मिराबाई साहेबराव नवले, 2)साहेबराव रामचंद्र नवले, 3)अमित साहेबराव नवले, 4)अनिल रामचंद्र नवले, 5)अमोल भास्कर नवले, 6)श्रमिक मिल्क अंड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज तर्फे व करिता प्रो.प्रा.अमित साहेबराव नवले (कर्जदार) रा. गुंजाळवाडी यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5803/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 221100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 161/7 बि.शे. क्षेत्र 7.00 आर चौ.मी., गट नं.161/5 बि.शे. क्षेत्र 9.00 आर चौ.मी., गट नं.157/127 बि.शे. क्षेत्र 1.75 आर चौ.मी., गट नं.157/149 बि.शे. क्षेत्र 1.00 आर चौ.मी., गट नं.157/151 बि.शे. क्षेत्र 1.00 आर चौ.मी., गट नं.157/150 बि.शे. क्षेत्र 1.00 आर चौ.मी., गट नं.158/6 बि.शे. क्षेत्र 10.00 आर चौ.मी., गट नं.157/130 बि.शे. क्षेत्र 9.60 आर चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 221100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
