{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26483,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:46Z",
  "surveys": [
    "45"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 18-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 18-10-2026\nलिहुन देणार :- जितेंद्र तिरथदास आनंददाणी (खाता क्रमांक :- 6984 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 45 पैकी क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.00 रु.पै. यापैकी लिहून देणार यांनी त्यांचा असलेला अविभक्त हिस्सा (0.10 हे.आर) हे त्यांनी\nलिहुन घेणार :- चार्लेस धर्मराज नादार यांना सह दु.नि. संगमनेर2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्रमांक 4938/2025 दिनांक 21/07/2025 प्रमाणे रक्‍कम रूपये 2480000/- घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद व शेतकरी पुरावा सादर करुन फेर नोंदी घेतली.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
