{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26484,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:46Z",
  "surveys": [
    "161/24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026\nलिहून देणार :- आशिर्वाद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर तर्फे व करिता मा. मॅनेजर रामनाथ दगडु बाळसराफ\nलिहून घेणार :- राधाकिसन गंगाधर मुर्तडक\nयांनी सर्व्हे क्रमांक : 161/24 तपशिल : आशिर्वाद ना.सह.पत.मर्या.संगमनेर ग.ख.क.घे.राधाकिसन - 12708\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6188/2026 दि.04/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
