{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26496,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:46Z",
  "surveys": [
    "30/1/3",
    "95/8/1/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026\nगहाणखत लिहुन घेणार :- कानिफनाथ ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या मालदाड\nगहाणखत लिहुन देणार :- 1)मंगल रोहिदास गुंजाळ, 2)जामीनदार गोपीचंद सखाहरी गुंजाळ, 3)सोमनाथ पुंजा निघुते रा. गुंजाळवाडी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7147/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30/1/3 बि.शे. क्षेत्र 25.00 आर चौ.मी., गट नं.95/8/1/1/2 क्षेत्र 1.0050 आर चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
