{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26505,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:46Z",
  "surveys": [
    "135/1/67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026\nलिहून घेणार :- श्री संत सावता महाराज ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या बोरबन घारगाव.\nलिहून देणार :- शांताराम नाथा गाडेकर यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5988/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135/1/67 प्लॉट नं.66 बि.शे. क्षेत्र 0.0118 आर चौ.मी. वरील आर.सी.सी. इमारतीमधील पहिला मजला फ्लॅट नं.2 बांधीव क्षेत्र 21.1 फुट बाय 25.5 फुट 563 चौ.फु. गॅल्ररी 20 फुट बाय 2.5 फुट 50 चौ.फुट वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
