{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26506,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:46Z",
  "surveys": [
    "4/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 27-10-2026\nलिहुन देणार :- 1)कारभारी विठोबा गुंजाळ, 2)तुकाराम विठोबा गुंजाळ, 3)सोपान विठोबा गुंजाळ, 4)मच्छिंद्र विठोबा गुंजाळ (खाता क्रमांक :- 8908) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 4/4 पै क्षेत्र 0.05 हे.आर आकार 0.20 रु.पै. या पैकी लिहून घेणार यांना खरेदी दिली ती लिहून देणार यांच्या अविभक्त हिश्याची दक्षिणेकडील अडीच आर संपूर्ण मिळकत हे त्यांनी\nलिहुन घेणार :- वर्षा भारत गुंजाळ यांना सह दुय्यम निबंध‍क संगमनेर 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्रमांक 8496/2025 दिनांक 09/12/2025 प्रमाणे रक्‍कम रूपये 1175000/- घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्रमांक 2 वरुन नोंद.\nसदर नोंद याआधी फेरफार क्रमांक 25276 ने घेतलेली होती. परंतु स्थगिती आदेश प्राप्त झाल्याने सदरची नोंद कामकाजातुन काढून टाकण्यात आलेली होती. आता स्थगिती आदेश उठला असल्याने फेर नोंद घेतली.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
