{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26507,
  "entry_type": "Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:46Z",
  "surveys": [
    "156/13/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 28-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026\nलिहुन देणार :- रावसाहेब लहानु राहाणे यांचे मौजे गुंजाळवाडी येथील सर्वे नं.156/13/2 पैकी बिनशेती क्षेत्र 3.00 आर चौ.मी. बि. आकार 30.00 रु.पै. या एकुण मिळकतीपैकी उत्तर बाजुची बिनशेती क्षेत्र 1.50 आर चौ.मी. बि.आकार 15.00 रु.पै. हि मिळकत 10 वर्षे मुदतीकरिता भाडेपट्टा कराराने लिहुन घेणार :- रविंद्र रावसाहेब राहाणे यांना सह दुय्यम निंबधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्रंमाक 6080/2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे कालावधि 10 वर्षासाठी भाड्याने दिले.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
