{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26509,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:46Z",
  "surveys": [
    "65/4/2/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nलिहून देणार :- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि. घुलेवाडी ता.संगमनेर तर्फे व करिता भाऊसाहेब नारायण मोकळ\nलिहून घेणार :- रमेश रामनाथ जेडगुले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 65/4/2/10 तपशिल : प्रमाणे रमेश रामनाथ जेडगुले यानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि घुलेवाडी यांच्या कडुन रक्कम रुपये 2000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 20426\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5720/2026 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
