{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26515,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:22:57Z",
  "surveys": [
    "131/11/50/49"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026\nलिहुन देणार :- 1)किरणकुमार उद्धवराव भोरे, 2)स्नेहल किरणकुमार भोरे च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. सचिन पंढरीनाथ गोडसे (खाता क्रमांक :- 10491) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 131/11/50/49 प्लॉट नंबर 49 बिनशेती क्षेत्र 210.00 चौ.मी. बिनशेती आकार 21.00 या एकूण मिळकतीत दोन रो बंगलो बांधलेले असून त्या पैकी खरेदी दिले ते तळजागेसह पुर्वेकडील रो बंगलो नंबर अ क्षेत्र 105.00 चौ.मी. असून याचे तळमजला व पहिला मजला मिळून एकूण बांधीव क्षेत्र 2250.00 चौ.फु. हे त्यांनी\nलिहुन घेणार :- व्यंकटसाई बबलु गुडेप (खाता क्रमांक :- 16882) यांना सह दुय्यम निबंध‍क संगमनेर यांचे कडील खरेदी दस्‍त क्रमांक 7248/2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 6500000/- घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
