{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26516,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:46Z",
  "surveys": [
    "134/37/1/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nलिहुन देणार :- 1)बाळासाहेब शिवाजी हासे, 2)पुनम सागर हासे करिता मुखत्यार सागर लहानु हासे यांचे मौजे गुंजाळवाडी येथील मिळकत स.नं.134/37/1/8 प्लॉट नं.67 क्षेत्र 2.80 आर चौ.मी. बिनशेती आकार 28.00 रु.पै. या मिळकतीवरील स्वप्नपूर्ती 4 या बांधीव इमारतीतील खरेदी घेणार यांस कायमस्वरूपी खरेदी दिला तो तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं.10 क्षेत्र 851.00 चौ.फुट (79.08 चौ.मी.) ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 3488/10 हे त्यांनी\nलिहुन घेणार :- प्रमिला बाळासाहेब साबळे यांना सह दुय्यम निंबधक संगमनेर 2 यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5713/2024 दिनांक 10/09/2024 प्रमाणे रक्कम रुपये 2220000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर अधिकारात दाखल केले.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
