{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26517,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:46Z",
  "surveys": [
    "131/41/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार :- खरेदी\nलिहुन देणार :- 1)भास्कर दशरथ खताळ, संदिप शांताराम गुंजाळ, हेमंत शांताराम गुंजाळ, शरद शांताराम गुंजाळ, सुशीला शांताराम गुंजाळ, सुलोचना चिमन जुंदे, स्वप्निल छबूराव भांड, पद्मावती मारुती केदारी उर्फ पद्मावती छबूराव भांड, मिनिनाथ सोमनाथ ननवरे उर्फ मिनिनाथ सोमनाथ नन्नवरे यांचे तर्फे कृष्णा प्रॉपर्टीज तर्फे व करिता नामदेव गोविंद बोऱ्हाडे, 2)भास्कर दशरथ खताळ, संदिप शांताराम गुंजाळ, हेमंत शांताराम गुंजाळ, शरद शांताराम गुंजाळ, सुशीला शांताराम गुंजाळ, सुलोचना चिमन जुंदे, स्वप्निल छबूराव भांड, पद्मावती मारुती केदारी उर्फ पद्मावती छबूराव भांड, मिनिनाथ सोमनाथ ननवरे उर्फ मिनिनाथ सोमनाथ नन्नवरे यांचे तर्फे कृष्णा प्रॉपर्टीज तर्फे व करिता संदिप संपतराव भास्कर यांनी मौजे गुंजाळवाडी येथील सर्व्हे नं. 131/41/1 क्षेत्र 13.4465 आर चौ.मी. बिनशेती आकार 134.46 रु.पै. मधील कृष्णा प्राईड 21 या इमारती मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं.ए 402 कारपेट क्षेत्र 86.05 चौ.मी. 926.00 चौ.फुट त्याचा ग्रामपंचायत मिळकत नं.3535/402 A हे त्यांनी\nलिहुन घेणार :- 1)महेश गणपत गाडे, 2)मंगल महेश गाडे यांना सह दुय्यम निबंध‍क संगमनेर यांचे कडील खरेदी दस्‍त क्रमांक 6205/2025 दिनांक 22/12/2025 प्रमाणे रक्‍कम रूपये 2350000/- घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर अधिकारात दाखल केले.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
