{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26518,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:22:57Z",
  "surveys": [
    "141/4/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार :- सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि. घुलेवाडी ता.संगमनेर\nगहाणखत लिहुन देणार :- 1)इंद्रभान मारुती चौधरी, 2)सहकर्जदार श्रीराज इंद्रभान चौधरी, 3)जामीनदार बबन लक्ष्मण चौधरी, 4)जामीनदार अनिल रावसाहेब वर्पे रा. गुंजाळवाडी यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6159/2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1530000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/4/2/1 क्षेत्र 1.40 आर चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1530000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
