{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26523,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:22:57Z",
  "surveys": [
    "116/12/1/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार :- वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित.आळेफाटा (वडगाव आनंद), ता.जुन्नर जि.पुणे. शाखा घारगाव, ता.संगमनेर जि.अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार :- विलास लहानु निघुते रा. गुंजाळवाडी यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6208/2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116/12/1/1/1 क्षेत्र 18.30 आर चौ.मी. मालमत्ता क्र.3057 मालमत्ता वर्णन कोटींग पत्रा विट सिमेंट बांधकाम 21 बाय 14 क्षेत्र 294.00 चौ. फुट वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 8000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
