{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26526,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:35:22Z",
  "surveys": [
    "13/11",
    "13/17",
    "14/14"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nगहाणखत लिहुन घेणार :- आय.डी.बी.आय बँक लिमिटेड शाखा-राजापुर\nगहाणखत लिहुन देणार :- 1)प्रथमेश नामदेव गुंजाळ, 2)नामदेव तुकाराम गुंजाळ रा. गुंजाळवाडी यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6229/2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/11 क्षेत्र 0.01 हे.आर, गट नं.13/17 क्षेत्र 0.40 हे.आर, गट नं.14/14 क्षेत्र 0.22 हे.आर पो.ख.0.01 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
