{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26528,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:46Z",
  "surveys": [
    "161/11",
    "161/12",
    "161/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nनोंदीचा प्रकार :- बोजा कमी\nलिहून देणार :- आय डी बी आय बँक शाखा संगमनेर तर्फे व करिता राहुल रामभाऊ मुळूक\nलिहून घेणार :- सुधीर भास्करराव तांबे, सत्यजित सुधीर तांबे, हर्षल सुधीर तांबे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 161/11, 161/12, 161/14 तपशिल : आय.डी.बी.आय.बँक शाखा संगमनेर मॉरगेज डीड क.घे.सुधीर व हर्षल - 12265\nसर्व्हे क्रमांक : 161/11, 161/12, 161/14 तपशिल : आयडीबीआय बँक शाखा संगमनेर ग.ख.क.घे.सुधिर,सत्यजित,हर्षल - 18207\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 4490/2022 दि.23/11/2022 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 वरुन व मा. तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र जा.क्र.कावि/आरटीएस/2624/2026 दि.30/10/2026 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
