{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26529,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:46Z",
  "surveys": [
    "108/5/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार :- सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्था मर्या. संगमनेर\nलिहून देणार :- 1)कर्जदार - रघुनाथ दत्तात्रय थोरात, 2)संमतीदार - शेखर जनार्दन साळवे, 3)जामीनदार - शेखर जनार्दन साळवे, 4)जामीनदार - प्रफुल्ल राजमल बोगावत रा. गुंजाळवाडी यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7132/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108/5/1 या मिळकतीवरील जिजामाता प्राईड या इमारती मधील गाळा नं.4 (तळमजला) क्षेत्र 17.63 चौ.मी. गाळा नं.5 (तळमजला) क्षेत्र 17.63 चौ.मी., गाळा नं.106 (पहिला मजला) 17.63 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
