{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26530,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:46Z",
  "surveys": [
    "99/7/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमा. तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/जमीन/कलम 42 ब/469/2022 दि.15/09/2022 नुसार शारदा लुमा भांगरे यांनी मौजे गुंजाळवाडी येथील स.नं./गट नं.99/7/10 क्षेत्र 1.33 आर हे.आर साठी रहिवास प्रयोजन अकृषिक आकारणी रक्कम रुपये 300/- ग्रास चलन नं.MH007773774202223U दि.15/09/2022 रोजी भरणा केल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 42 ब अन्वये आदेशातील अट क्रमांक 1 ते 6 यास अधिन राहून सदर क्षेत्र रहिवास प्रयोजनासाठी अकृषिक करण्यात आले.\nमा. तहसिलदार साहेब यांचेकडील आदेशावरुन नोंद.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
