{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26532,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:22:57Z",
  "surveys": [
    "166/2",
    "170/13",
    "177/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचेकडील जा.क्र./वसुली अधिकारी/156/107/स्था.ज.हु. दिनांक 21/09/2026 नुसार स्थावर मालमत्ता जप्ती हुकूमान्वये दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर या संस्थेच्या थकबाकी वसुलीसाठी कर्जदार व जामिनदार यांच्या मिळकतीवर इतर अधिकारात मालमत्ता जप्त शेरा दाखल केला. कर्जदार व जामिनदार यांची जप्त केलेली मिळकत खालीलप्रमाणे\nकर्जदार जाधव बाजीराव संपत व जामिनदार - जाधव कांताराम संपत यांचे मौजे गुंजाळवाडी येथील गट नं.166/2 क्षेत्र 0.2991 हे.आर, गट नं.170/13 क्षेत्र 0.26 हे.आर, गट नं.177/2 क्षेत्र 0.95 हे.आर\nविशेष वसुली व विक्री अधिकारी दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचेकडील जा.क्र./वसुली अधिकारी/156/107/स्था.ज.हु. दिनांक 21/09/2026 नुसार नोंद.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
