{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26533,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:22:57Z",
  "surveys": [
    "84/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार :- दि संगमनेर मर्चंट्स को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड, संगमनेर शाखा मुख्य शाखा, संगमनेर, ता. संगमनेर\nगहाणखत लिहुन देणार :- निखील रामहरी कातोरे, रामहरी मोहन कातोरे, लता रामहरी कातोरे रा. गुंजाळवाडी यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6028/2026 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 60000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84/12 क्षेत्र 0.40 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 60000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
