{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26536,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:35:22Z",
  "surveys": [
    "125/8/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nगहाणखत लिहुन घेणार :- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि. घुलेवाडी, ता. संगमनेर, जि.अ.नगर\nगहाणखत लिहुन देणार :- 1)किसन गंगाधर खेमनर, 2)संदिप किसन खेमनर, 3)किसन केसू खेमनर, 4)भाऊसाहेब विश्वनाथ कुदळ रा. गुंजाळवाडी यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7309/2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 710000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 125/8/2 क्षेत्र 0.0093 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 710000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
