{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26543,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:35:22Z",
  "surveys": [
    "132/47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nमौजे गुंजाळवाडी येथील गट नं.132/47 च्या जमीनीचे खातेदार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सुदर्शन बाबु सानप ऐवजी सुदर्शन बाबुराव सानप असे नावात बदल करणेबाबत मा. तहसीलदार साहेब संगमनेर यांच्याकडील आदेश क्रमांककावि/आरटीएस/742/2026 दि.08/10/2026 प्रमाणे व महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक गुरुवार ते बुधवार नोव्हेंबर 27 ते डिसेंबर 3, 2025 मधील नोंदणी क्र. P-2591623 दिलेवरुन सुदर्शन बाबु सानप ऐवजी सुदर्शन बाबुराव सानप असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
