{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26544,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:35:22Z",
  "surveys": [
    "75/26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार :- श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर\nलिहून देणार :-1)कर्जदार राजेंद्र दगडु गुंजाळ, 2)संमतीदार/सहकर्जदार दगडु भगवंता गुंजाळ, 3)जामीनदार संदिप भिमाजी खतोडे, 4)जामीनदार संदिप विठ्ठल गुंजाळ रा. गुंजाळवाडी यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6780/2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/26 क्षेत्र 0.50 हे.आर पो.ख. 0.01 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
