{
  "village_code": "272600020322290000",
  "village_name": "गुंजाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 26545,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बिनशेती आदेश ( NA)",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:35:22Z",
  "surveys": [
    "130/13/1/10",
    "130/13/1/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बिनशेती आदेश ( NA)\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमा. उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि.डेस्क-3/एलएनडी/166/2021 दि.23/02/2021 अन्वये खातेदार बाबुराव गणपत गुंजाळ यांचे स.नं. 130/13/1 क्षेत्र 200.00 चौ.मी. बिनशेती केले असुन 130/13/1 हा 7/12 बंद होवून नविन 130/13/1/11 व 130/13/1/10 तयार झाले असल्याने त्यांचे इतर हक्कात रहीवास बिनशेती अशी नोंद घेतली.\nमा.उपविभागीय अधिकारी साहेब संगमनेर यांचेकडील वरील आदेशावरुन नोंद.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
