{
  "village_code": "272600020322300000",
  "village_name": "ढोलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3966,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:40:16Z",
  "surveys": [
    "2/11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार :- संगिता दशरथ ढोले (खाता क्रमांक :- 309) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 2/11 क्षेत्र 0.0025 आर चौ.मी. आकार 0.01 रु.पै. याचा ग्रा.मि.नं.1332 क्षेत्र 18 फुट बाय 10 फुट सिमेंट पत्रा पक्की वीट माती बांधकाम एकूण 180 चौ.फु. 16.72 चौ.मी. यातील नळ व विज कनेक्शन त्याचे डिपॉझीटसह हे त्यांनी\nलिहुन घेणार :- 1)विकास रघुनाथ दुर्गुडे, 2)ज्योती विकास दुर्गुडे (खाता क्रमांक :- 16572) यांना सह दुय्यम निबंध‍क संगमनेर 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्रमांक 5598/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 220000/- घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
