{
  "village_code": "272600020322300000",
  "village_name": "ढोलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3970,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:40:16Z",
  "surveys": [
    "4/7/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 22-10-2026\nलिहुन देणार :- अनिता दिलीप पवार (खाता क्रमांक :- 11441) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 4/7/2/1 बिनशेती क्षेत्र 0.75 आर चौ.मी. (75.00 चौ.मी.) बिनशेती आकार 7.50 रु.पै. याचा ग्रामपंचायत मिळकत नंबर 1914/1 असा असून यांत आर.सी.सी. बांधकामातील बांधीव दुमजली घर मिळकत असुन याचा तळमजला व पहिला मजला मिळुन एकुण बांधीव क्षेत्र 84.08 चौ.मी. सदरचे बांधकाम ग्रामपंचात मालमत्ता पत्रकानुसार सुमारे 5 वर्षापुर्वीचे जुने आहे. हे त्यांनी\nलिहुन घेणार :- माधुरी कैलास बुळकुंडे (खाता क्रमांक :- 16573) यांना सह दुय्यम निबंध‍क संगमनेर यांचे कडील खरेदी दस्‍त क्रमांक 7054/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1720000/- घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
