{
  "village_code": "272600020322300000",
  "village_name": "ढोलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3976,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:40:16Z",
  "surveys": [
    "8/78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार :- मायक्रो ग्रीन हॉसिंग फायनान्स प्रा. लि. शाखा संगमनेर\nलिहून देणार :- 1)विनोद चंद्रकांत तांबडे, 2)गीता विनोद तांबडे, 3)राकेश चंद्रकांत तांबडे यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4002/2025 दिनांक 06/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/78 क्षेत्र 0.50 आर चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
