{
  "village_code": "272600020322300000",
  "village_name": "ढोलेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3977,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:40:09Z",
  "surveys": [
    "9/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nगहाणखत लिहुन घेणार :- जगदंबा माता महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या चिकणी\nगहाणखत लिहुन देणार :- 1)शिवाजी केरु मुटकुळे, 2)भारती शिवाजी मुटकुळे, 3)किसनाबाई केरू मुटकुळे, 4)मनीषा नितीन वर्पे रा. ढोलेवाडी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7323/2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/9 क्षेत्र 0.0037 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रविण गजानन ढोले"
}
