{
  "village_code": "272600020322320000",
  "village_name": "सुकेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9084,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:24:38Z",
  "surveys": [
    "35/21",
    "35/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्जदार अविनाश शंकरराव सातपुते यांनी लेखी अर्ज व स्वघोषणापत्र दिले की, मौजे सुकेवाडी येथील गट/सर्व्हे नं. 35/8 क्षेत्र 0.76.00 हे.आर आकार 1.13 रु.पै., स.नं. 35/21 क्षे. 1.45 हे.आर व पो.ख. 0.04 हे.आर आकार 2.16 रु.पै. असे क्षेत्र असुन या 7/12 उताऱ्यावर महाराष्ट्र शासन लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत सहहिस्सेदार म्हणून खातेदार अविनाश शंकरराव सातपुते यांचे पत्नीचे नाव वृषाली अविनाश सातपुते असे दाखल करण्यात यावे असा अर्ज प्राप्त झालेला आहे. त्याअन्वये महाराष्ट्र शासन, महसुल व वन विभाग यांचे परिपत्रक क्र. एस-14/2161816/प्र.क्र. 458/ ल-6 दिनांक 15 सप्टेंबर 1992 व जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडील आदेश क्र. मह/कार्या/जमीन-1अ/1081/2020 दि. 12/10/2020 तसेच महाराष्ट्र महसुल अधिनियम 1966 मधील कलमांन्वये अर्जदार यांचे सहहिस्सेदार म्हणून त्यांची पत्नी वृषाली अविनाश सातपुते यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून 7/12 वर दाखल केले असे.\nमहसुल व वन विभाग यांचे परिपत्रक क्र. एस-14/2161816/प्र.क्र. 458/ ल-6 दिनांक 15 सप्टेंबर 1992 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "राजेंद्र धोंडीराम पवार"
}
