{
  "village_code": "272600020322320000",
  "village_name": "सुकेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9085,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:24:38Z",
  "surveys": [
    "146/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : सुनिल विष्णु काळे,\nयांनी मौजे सुकेवाडी येथील सर्व्हे नंबर 146/6 क्षे. 0.14.00 हे.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5709/2026 दि.13/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 7162 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "राजेंद्र धोंडीराम पवार"
}
