{
  "village_code": "272600020322320000",
  "village_name": "सुकेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9086,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:24:38Z",
  "surveys": [
    "116/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nनोंदीचा प्रकार: रद्दलेख\nरद्दलेख लिहून देणार: सुभाष चंद्रभान आरोटे, राजेंद्र तुकाराम कांदळकर, यांनी\nरद्दलेख लिहून घेणार: निवृत्ती सुखदेव कुटे, यांना\nलिहून देणार यांनी मौजे सुकेवाडी येथील सर्व्हे नं. 116/1 पैकी पश्चिम बाजुने क्षेत्र 0 हे 11 आर आकार 0.40 रु.पै. या मिळकती बाबत दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील करारनामा दस्त क्रमांक 3708/2004 अन्वये केलेला करारनामा रद्द करणेसाठी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रद्द्लेख दस्त क्रमांक 4793/2026 दि.07/09/2026 नुसार रद्दलेख करून घेतला आहे. त्यानुसार फेरफार क्रमांक 2556 ने झालेली नोंद कमी केली असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "राजेंद्र धोंडीराम पवार"
}
