{
  "village_code": "272600020322320000",
  "village_name": "सुकेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9087,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:24:38Z",
  "surveys": [
    "104/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमहाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक, संकिर्ण 2025/प्र.क्र. 178 ल-1 दिनांक 30/04/2025 नुसार जिवंत 7/12 मोहीम टप्पा 2, 7/12 उतारा अद्यावत करण्याबाबत नाविन्पूपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून सदर शासन निर्णय मधील क्रमांक 8 नुसार नियंत्रित सत्ता प्रकार शेरा अद्यावत करण्याबाबत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असुन सदर शासन निर्णय नुसार 7/12 चे इतर अधिकारातील तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार शेरे कमी करणेबाबत आदेशित केलेले आहे त्यानुसार मोजे सुकेवाडी ता. संगमनेर येथील गट नं 104/4 या जमीनीची 7/12 उताऱ्यावर इतर हक्कातील तुकडेबंदी विरुद्ध व्यवहार शेरे कमी करण्यात आला असे\nमहाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांकः संकिर्ण 2025/प्र.क्र.178/ल 1 दिनांक 30/04/2025 वरून नोंद केली असे",
  "talathi": "राजेंद्र धोंडीराम पवार"
}
