{
  "village_code": "272600020322320000",
  "village_name": "सुकेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9101,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:24:38Z",
  "surveys": [
    "178/24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nनोंदीचा प्रकार : हक्कसोड\nहक्कसोड लिहून देणार: भामाबाई विष्णु सातपुते- विवाहापुर्वीचे नाव, भामाबाई गोविंद डोंगरे- विवाहानंतरचे नाव, यांनी\nहक्कसोड लिहून घेणार: एकनाथ विष्णु सातपुते, यांना\nमौजे सुकेवाडी येथील गट/सर्व्हे नं.178/24 क्षेत्र 0.22.00 हे.आर चौ.मी. आकार 1.00 रु.पै.या मिळकती वरील लिहून देणार यांचा अविभक्त हिस्सा सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 2631/2026 दि. 15/04/2026 रोजी विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले.सबब हक्कसोड लिहून देणार यांचे नाव गाव नमुना नं.7/12 चे इतर अधिकारातून कमी केले असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "राजेंद्र धोंडीराम पवार"
}
