{
  "village_code": "272600020322320000",
  "village_name": "सुकेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9102,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:24:38Z",
  "surveys": [
    "185/9/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nनोदीचा प्रकार:- भाडे पट्याने\nलिहुन घेणार : एसपीजी लाईफसायन्सेस प्रा.लि. करिता भागीदार नं.1.नवनाथ रामचंद्र कानवडे, भागीदार नं.2.सार्थक नवनाथ कानवडे, भागीदार नं.3.त्र्यंबक तुळशीराम कानवडे, भागीदार नं.4.विनयकुमार त्रिंबकराव कानवडे, भागीदार नं.5.निलिमा चेतनकुमार कर्डिले, भागीदार नं.6.तनिष्क चेतनकुमार कर्डिले, भागीदार नं.7.अमोल जिजाबापू गागरे, भागीदार नं.8.सरिता अमोल गागरे, भागीदार नं.9.गौरव राजकुमार गांधी, भागीदार नं.10.प्रतिक्षा गौरव गांधी.\nलिहुन देणार : अशोक शंकर पानसरे यांनी सह दुय्यम निंबधक संगमनेर यांचेकडील द्स्त क्रंमाक 3665-2026 दिनांक 19/05/2026 प्रमाणे मोबदला रक्कम रुपये 300000.00/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185/9/16 पैकी क्षेत्र 0.17.00 हे.आर चौ.मी. कालावधी मुदत 10 वर्षासाठी एसपीजी लाईफसायन्सेस प्रा.लि. करिता भागीदार नं.1.नवनाथ रामचंद्र कानवडे, भागीदार नं.2.सार्थक नवनाथ कानवडे, भागीदार नं.3.त्र्यंबक तुळशीराम कानवडे, भागीदार नं.4.विनयकुमार त्रिंबकराव कानवडे, भागीदार नं.5.निलिमा चेतनकुमार कर्डिले, भागीदार नं.6.तनिष्क चेतनकुमार कर्डिले, भागीदार नं.7.अमोल जिजाबापू गागरे, भागीदार नं.8.सरिता अमोल गागरे, भागीदार नं.9.गौरव राजकुमार गांधी, भागीदार नं.10.प्रतिक्षा गौरव गांधी. यांना भाड्याने दिले. सबब गाव नमुना नं. 7/12 चे इतर अधिकारात लिहून घेणार यांचे नावे भाडेपट्ट्याची नोंद केली असे.\nसूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "राजेंद्र धोंडीराम पवार"
}
