{
  "village_code": "272600020322350000",
  "village_name": "खांडगांव",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5885,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:21:49Z",
  "surveys": [
    "34/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लक्ष्मी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित खांडगाव ता.संगमनेर जि.अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : अशोक यशवंत गुंजाळ रा. खांडगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5855-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34/1/2 क्षेत्र 0.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक यशवंत गुंजाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण शेषराव डहाके"
}
