{
  "village_code": "272600020322350000",
  "village_name": "खांडगांव",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5892,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:21:49Z",
  "surveys": [
    "35/1",
    "48/3",
    "85/2",
    "89/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील आदेश क्र.डेस्क-3/एल.एन.डी/9626865/2026 दि.25/08/2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम 1968 व महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध)(सुधारणा) नियम 2018 अन्वये सुधारित नियम 2(2) अन्वये मौजे खांडगांव येथील पुढील स.नं.चे पोटखराबा वर्ग (अ) मधील क्षेत्र लावगडीखाली आणलेने त्यास आकारणी करून 7/12 उताऱ्यावरील पोटखराबा क्षेत्र लावगडयोग्य क्षेत्रात रुपांतरीत केले त्याचा तपशील पुढीलप्रमाणे\nग.नं.35/1 सद्यस्थितीनुसार पोटखराबा वर्ग अ क्षेत्र 0.01 हे.आर आकार 0.00 रु.पैसे.लागवडीखाली आणलेले पो.खराबा वर्ग अ चे क्षेत्र 0.01 हे.आर, दुरुस्तीनुसार लावगडीखालील क्षेत्र 0.54 हे.आर.पोटखराबा क्षेत्र वर्ग अ 0.00 हे.आर आकार 1.48 रु.पै.\nग.नं.48/3 सद्यस्थितीनुसार पोटखराबा वर्ग अ क्षेत्र 0.01 हे.आर आकार 0.00 रु.पैसे.लागवडीखाली आणलेले पो.खराबा वर्ग अ चे क्षेत्र 0.01 हे.आर, दुरुस्तीनुसार लावगडीखालील क्षेत्र 0.31 हे.आर.पोटखराबा क्षेत्र वर्ग अ 0.00 हे.आर आकार 0.98 रु.पै.\nग.नं.85/2 सद्यस्थितीनुसार पोटखराबा वर्ग अ क्षेत्र 0.21 हे.आर आकार 0.00 रु.पैसे.लागवडीखाली आणलेले पो.खराबा वर्ग अ चे क्षेत्र 0.21 हे.आर, दुरुस्तीनुसार लावगडीखालील क्षेत्र 0.52 हे.आर.पोटखराबा क्षेत्र वर्ग अ 0.00 हे.आर आकार 0.75 रु.पै.\nग.नं.89/3 सद्यस्थितीनुसार पोटखराबा वर्ग अ क्षेत्र 0.31 हे.आर आकार 0.00 रु.पैसे.लागवडीखाली आणलेले पो.खराबा वर्ग अ चे क्षेत्र 0.28 हे.आर, दुरुस्तीनुसार लावगडीखालील क्षेत्र 1.72 हे.आर.पोटखराबा क्षेत्र वर्ग अ 0.03 हे.आर आकार 2.99 रु.पै.\nमा.उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील आदेश क्र.डेस्क-3/एल.एन.डी/9626865/2026 दि.25/08/2026 वरोन नोंद",
  "talathi": "प्रविण शेषराव डहाके"
}
