{
  "village_code": "272600020322360000",
  "village_name": "कासारा दुमाला",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7192,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:12:14Z",
  "surveys": [
    "32/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर\nगहाणखत लिहुन देणार : स्वप्नील कैलास भरीतकर रा. कासारा दुमाला यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7129-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/8 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वप्नील कैलास भरीतकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय काशिराम भोयर"
}
