{
  "village_code": "272600020322360000",
  "village_name": "कासारा दुमाला",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7202,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:59:32Z",
  "surveys": [
    "46/21/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाळु लक्ष्मण म्हस्के यांनी आनंद एजन्सी कडून रामेश्वर शिवदास लोहे,आनंद रामेश्वर लोहे यांचेकडून त्यांना दिलेला भाडेकरार रद्द करून घेतला असून असा त्यांचा अर्ज आणि सह.दु.नि.संगमनेर यांचेकडील कॅन्सलडीड दस्त क्र.4828/2026 दि.26/09/2026 आलेवरून इतर हक्कातील भाडेकरार रद्द कमी करून तशी नोंद घेवून कागदपत्रे दप्तरी दाखल केली आहेत.",
  "talathi": "विजय काशिराम भोयर"
}
