{
  "village_code": "272600020322370000",
  "village_name": "मंगळापुर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6019,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:58:02Z",
  "surveys": [
    "52/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा.रिकवरी /एस.आर.ओ.156/44/251/2026 वसुली अधिकारी\nआदेश दिनांक : 16/04/2026 सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी यांचा स्थावर जप्ती हुकुम भागवत नाना पवार जामीनदार म्हणून यांचे हिस्स्यासाठी केला आहे. असे पत्र वसुली अधिकारी यांचे आल्याने सर्व्हे नंबर 52/2 च्या इतर हक्कात तशी नोंद करून कागदपत्रे दप्तरी दाखल केली आहेत.",
  "talathi": "विजय काशिराम भोयर"
}
