{
  "village_code": "272600020322390000",
  "village_name": "पिंपळगांव कोंझीरा",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4512,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:52:44Z",
  "surveys": [
    "360"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चिखली\nलिहुन देणार : विकास तुकाराम कर्पे यांनी सह.दुय्यम निबंधक संगमनेर क्र.1 यांचेकडील प्रतिज्ञापत्र फाईल क्रमांक 469 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर 360 पो.ख. क्षेत्र 3.13 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास तुकाराम कर्पे ,यांनी अर्ज प्रतिज्ञापत्र दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली असे.",
  "talathi": "पालवे ज्योत्स्ना पदमाकर"
}
