{
  "village_code": "272600020322400000",
  "village_name": "कोकणेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1281,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:15:56Z",
  "surveys": [
    "111",
    "76"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चिखली\nलिहुन देणार : अक्षय शिवाजी भोमले , अमोल शिवाजी भोमले यांनी सह.दुय्यम निबंधक संगमनेर 1 यांचेकडील प्रतिज्ञापत्र फाईल क्रमांक 381 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर 111 क्षेत्र 0.47, गट नंबर 76 क्षेत्र 0.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय शिवाजी भोमले ,अमोल शिवाजी भोमले , यांनी अर्ज प्रतिज्ञापत्र दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. प्रतिज्ञापत्र वरून नोंद केली असे.",
  "talathi": "पालवे ज्योत्स्ना पदमाकर"
}
