{
  "village_code": "272600020322400000",
  "village_name": "कोकणेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1282,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:14:46Z",
  "surveys": [
    "56"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nमा. उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील आदेश क्र, आरटिएस अपील नं. 583/2026 दि. 04/11/2026 प्रमाणे मौजे. कोकणेवाडी ता. संगमनेर प्रमाणे नोंदणिकृत फेरफार क्र. 1264 मधील सुची व दस्ता प्रमाणे मंजुर करण्यात आलेला आहे. सदर फेरफार तपशिल खालिल प्रमाणे\nलिहुन देणार:-\nमनोज मच्छिंद्र कोकणे (खाता क्रमांक 2190) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 56, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबुवासाहेब नवले मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑप सोसायटी लिमिटेड, अकोले, ता. अकोले च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता विलास दादा नवले, (खाता क्रमांक :-2277)गट/सर्व्हे क्रमांक 56 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी\nयांना सह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2933/2026 दिनांक 23/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसंमती देणार : सुरेखा मनोज कोकणे, आदित्य मनोज कोकणे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.\nमा. उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील आदेश क्र, आरटिएस अपील नं. 583/2026 दि. 04/11/2026 प्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "पालवे ज्योत्स्ना पदमाकर"
}
