{
  "village_code": "272600020322410000",
  "village_name": "धांदरफळ बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 21622,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:43:49Z",
  "surveys": [
    "63/1",
    "63/2",
    "63/3",
    "63/4",
    "66/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड, शाखा संगमनेर, ता.संगमनेर\nलिहुन देणार : आर्या बाळासाहेब मोरे , विराज बाळासाहेब मोरे , सुनिता बाळासाहेब मोरे यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 63/1, 63/2, 63/3, 66/5, व गट नंबर/ सर्वे नंबर 63/4 वर दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7115 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.69 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री आर्या बाळासाहेब मोरे ,विराज बाळासाहेब मोरे ,सुनिता बाळासाहेब मोरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "प्राजक्ता एकनाथ धोंगडे"
}
