{
  "village_code": "272600020322420000",
  "village_name": "निमज",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9202,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:43:26Z",
  "surveys": [
    "27/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: शिवनेरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर खुर्द,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : मच्छिंद्र रेवजी जोर्वेकर,\nयांनी मौजे निमज येथील सर्व्हे नंबर 27/1 क्षे. 1.00.00 हे.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6106/2026 दि.28/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब शिवनेरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर खुर्द यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 8812 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "प्रशांत तुकाराम फटांगरे"
}
