{
  "village_code": "272600020322430000",
  "village_name": "धांदरफळ खुर्द",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3519,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:43:28Z",
  "surveys": [
    "171/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nभरत रावबा खताळ (खाता क्रमांक 267) गट/सर्व्हे क्रमांक 171/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nअरुण भरत खताळ , (खाता क्रमांक :-9)गट/सर्व्हे क्रमांक 171/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8300 हे.आर चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी वरील जमिनीस स.नं. 171/2 मधील विहिरीचे पाणी ती वरील 3 हॉ.पॉ.इले मोटारने घेण्याचे हक्कासह तसेच प्रवरा नदीपत्रातील सायफन पाईपलाईनचे पाणी घेण्याचे हक्कासह.\nयांना सह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6907/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "वृषाली सुनील उगले"
}
