{
  "village_code": "272600020322430000",
  "village_name": "धांदरफळ खुर्द",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3521,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:43:28Z",
  "surveys": [
    "58/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चिखली,\nलिहून देणार : राजेंद्र गोपीनाथ कोकणे यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील बु.नं.पु.भा. 1/7 चे 14 क्र. पाचचे पृष्ठे 28 ते 31 वर फाईल क्रमांक 481/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/1 क्षे. 0.50 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चिखली यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nअनुसूची वरून नोंद केली असे.",
  "talathi": "वृषाली सुनील उगले"
}
